आजचे जग "माध्यमांचे जग" झाले आहे. पण ते "माध्यमांचे जग" सर्व सामान्यांचा आवाज मात्र होताना दिसत नाही. दिवसेंदिवस माध्यमांची मालकी केंद्रीत होत आहे. तेथे प्रत्येक सामान्य माणसाला स्वतःचा प्रश्न मांडून न्याय मागता यावा म्हणून उपयोगी पडेल.